RTE Admission 2025 RTE प्रवेश प्रक्रिया सुरु जाणून घ्या कागद पत्रे व वयोमर्यादा
RTE Admission 2025 RTE (Right to Education) ही एक महत्वाची योजना आहे जी सर्व मुलांना निःशुल्क आणि अनिवार्य शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही दरवर्षी RTE प्रवेश प्रक्रिया सुरू होते. जर तुम्ही तुमच्या मुलाचा RTE अंतर्गत प्रवेश घेऊ …