Updatemaharashtra.com ही कोणत्याही सरकारी मंत्रालयाची अधिकृत साइट नाही ती तुम्हाला महाराष्ट्र आणि केन्द्र सरकारच्या योजना, नवीन अपडेट्स, CSC संबंधित, Aaple Sarkar, ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन माहिती इत्यादी सर्व अपडेट्सची माहिती देणारी शैक्षणिक साइट आहे.
मी राहुल वाकळे एक मराठी YouTuber, वेबसाइट डेव्हलपर आणि Update Maharashtra चा मालक/संस्थापक आहे. मी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथील आहे.
आजकाल नोकरी,शिक्षण मिळणे ही दिवसेंदिवस कठीण होत चाललेली गोष्ट आहे. मनासारखी नोकरी मिळणे ही तर त्याहुनही अवघड गोष्ट आहे, असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत,हेच तरुणांपर्यत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यत माहितच होत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलामुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचूक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मी केलेला हा प्रयत्न.
जर तुम्हाला साइट, जाहिरात आणि इतर कोणत्याही समस्येबद्दल काही प्रश्न किंवा प्रश्न असतील तर कृपया मला updatemaharashtra2022@gmail.com वर ईमेल करा.
अपडेट महाराष्ट्र बद्दल
Field | Information |
Owner/Founder | Rahul Wakle |
Website | UpdateMaharashtra.com |
YouTube Channel | Update Maharashtra |
Work | YouTuber, Website Developer |
Education | Bamu University |
Hometown | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra |