पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत बंपर भरती जाहीर.10वी पास महिलांना मोठी संधी..

PCMC Recruitment 2023  पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 मे 2023 आहे.     एकूण रिक्त पदे : 154   … Read more