IRDAI भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात भरती 44,500 पगार मिळेल

IRDAI Recruitment 2023 भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 पर्यंत आहे. जर तुम्हाला … Read more