CBI : केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये या पदासाठी निघाली भरती. 80,000 पगार मिळेल

CBI Recruitment 2023  केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन किंवा ई-मेल द्वारे अर्ज करावा.  अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे.   एकूण पदे – रिक्त … Read more