Pledge Finance शेतमाल तारण योजना

Pledge Finance

Pledge Finance  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी येतो. साहजीकच शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक … Read more