iPhone युजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी | Apple कंपनीने भारतात घातला धुमाकूळ : काय घडले असे जाणून घ्या…

Apple Company ने भारतात धुमाकूळ घातला, 365 दिवसांत 50000 कोटींचा माल विकला | iPhone बनवणारी कंपनी Apple भारतात आपला ठसा उमटवत आहे. कंपनीच्या उत्पादनांची विक्री प्रचंड आहे. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीने सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे. iPhone … Read more