npcil Recruitment 2023 NPCIL मार्फत मुंबईत 325 जागांसाठी बंपर भरती ; 55000 मासिक वेतन मिळेल

NPCIL Recruitment 2023 न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.

 

एकूण रिक्त पदे : 325

 

पदाचे नाव & तपशील

पद क्र .

पदाचे नाव

पद

1

 मेकॅनिकल/ Mechanical 

123

2

केमिकल/ Chemical

50

3

इलेक्ट्रिकल/ Electrical 

57

4

इलेक्ट्रॉनिक्स/ Electronics

25

5

 इंस्ट्रुमेंटेशन/ Instrumentation

25

6

सिव्हिल/ Civil 

45

Total

325

शैक्षणिक पात्रता:   

01) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात बी.ई. / बी.टेक. / बी.एससी. (इंजिनियरिंग) / एम.टेक. 02) GATE2020/GATE 2021/GATE 2022

वयाची अट : 18 ते 26 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

 

परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला – शुल्क नाही]

पगार : प्रशिक्षण कालावधी दरम्यान इच्छुकांना सुमारे रु.55000/- मासिक वेतन मिळेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कार्यकारी प्रशिक्षणार्थींना वेतन मॅट्रिक्समध्ये 56,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया

भर्ती प्राधिकरण उमेदवारांची निवड त्यांच्या कामगिरीच्या आधारे पुढील टप्प्यात करेल:

गेट स्कोअर

मुलाखत

दस्तऐवज पडताळणी

अर्ज सुरु होण्याची तारीख : 11 एप्रिल 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2023

 

Leave a Comment