IRDAI भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात भरती 44,500 पगार मिळेल

IRDAI Recruitment 2023

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 पर्यंत आहे. जर तुम्हाला IRDAI मध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

 

 

एकूण रिक्त पदे – 45

रिक्त पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर

आवश्यक पात्रता : यापदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दिलेल्या अधिसूचनामध्ये तपासू शकतात.

वयो मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 21 आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

परीक्षा फी :

SC / ST / PwBD – RS. 100/-

Other than SC/ST/PwBD – RS. 750/-

 

 

निवड प्रक्रिया :

निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहेत

पहिला टप्पा – ऑनलाइन प्राथमिक परीक्षा

दुसरा टप्पा – वर्णनात्मक परीक्षा

तिसरा टप्पा – मुलाखत

 

 

इतका पगार मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 44,500/- रुपये मूळ वेतनस्केलमध्ये काढतील. 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850-3300(1)-89150 (17 वर्षे) आणि इतर भत्ते, जसे की महागाई भत्ता, घरभाडे भत्ता.

 

 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2023

 
CDAC Recruitment
AIIMS Recruitment 2023 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 3055 जागांसाठी भरती

Leave a Comment