CBI : केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये या पदासाठी निघाली भरती. 80,000 पगार मिळेल

CBI Recruitment 2023

 केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन किंवा ई-मेल द्वारे अर्ज करावा. 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे.

 

एकूण पदे –

रिक्त पदाचे नाव : सॉफ्टवेअर डेव्हलपर / Software Developer

 

शैक्षणिक पात्रता : 01) बी.ई. / बी.टेक (संगणक विज्ञान किंवा आयटी), एमसीए, एम टेक, एम.एस्सी 02) 05 वर्षे अनुभव

 

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

 

परीक्षा फी : फी नाही

 

पगार : 80,000/- रुपये.

 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली.

 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ई-मेल द्वारे

 

E-Mail ID: ssa@cbi.gov.in

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : CBI Headquarters, New Delhi.

 

 

CDAC Recruitment
NTRO Recruitment 2023 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत 35 जागांसाठी भरती

Leave a Comment